मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

चीनमध्ये विजेवर चालणाऱ्या विमानाची यशस्वी चाचणी - ८ नोव्हेंबर २०१७

चीनमध्ये विजेवर चालणाऱ्या विमानाची यशस्वी चाचणी - ८ नोव्हेंबर २०१७

* आता जगात विजेवर चालणारी अनेक वाहने निर्माण होत आहेत. त्यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि रेल्वेचा समावेश होता.

* तर आता चीनने विजेवर चालणाऱ्या विमानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. हे दोन सीटचे छोटे आसनी विमान होते. पुढे चालून ४ आसनी विमानाची चाचणी घेण्यात येणार आहे.

* लियोनिंग जनरल एव्हिएशन अकॅडमीचे उपप्रमुख झू हेनिंग यांनी याबाबतची माहिती दिली. अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक विमानाला मोठीच मागणी आहे.

* सध्या या विमानाची दोन तासांची चाचणी घेण्यात आली. चीनमध्ये २०१२ मध्ये अशा प्रकारचे विमान बनवण्याचा प्रकल्प यांग फेंगतियान यांच्याकडून सुरु करण्यात आला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.