रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

हाँगकाँग ओपन सुपर सिरीजमध्ये सिंधूला रौप्यपदक - २७ नोव्हेंबर २०१७

हाँगकाँग ओपन सुपर सिरीजमध्ये सिंधूला रौप्यपदक - २७ नोव्हेंबर २०१७

* संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या भारताच्या पी व्ही सिंधूला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने हाँगकाँग ओपन सुपरसिरीज स्पर्धेत उपविजितेपदावर समाधान मानावे लागले.

* जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चिनी तैपईच्या ताई जु यिंग हिने सिंधूचा सलग दुसऱ्यांदा विंगविरुद्ध पराभूत व्हावे लागले.

* जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडूचा चिनी तैपईच्या ताई जु यिंग हिने सिंधूचा पराभव करत सुवर्ण पटकाविले. विशेष म्हणजे सिंधूला सलग दुसऱ्यांदा विंगविरुद्ध पराभूत व्हावे लागले.

* सलग पाचवी स्पर्धा खेळत असलेल्या सिंधूने जबरदस्त प्रदर्शन केले. पण अंतिम सामन्यात मोक्याच्यावेळी झालेल्या चुका महागात पडल्याने तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

* ४४ मिनिटापर्यंत रंगलेल्या या लढतीत विंगविरुद्ध सिंधू १८-२१, १८-२१ अशी पराभूत झाली. या सामन्याआधी सिंधू विंगच्या लढतीतील रेकॉर्ड ३-७ असा होता.

* यंदाच्या मोसमात सिंधूने चार अंतिम लढती खेळल्या असून त्यापैकी दोन लढती तिने जिंकल्या असून दोन लढती गमावल्या.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.