शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

पाकिस्तानच्या उच्चायुक्तपदी अजय बिसारिया यांची नियुक्ती - ४ नोव्हेंबर २०१७

पाकिस्तानच्या उच्चायुक्तपदी अजय बिसारिया यांची नियुक्ती - ४ नोव्हेंबर २०१७

* पोलंडमधील भारतीय राजदूत आणि अनुभवी राजनाईक अजय बिसारिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

* अजय बिसारिया हे १९८७ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. ते आता गौतम बंबावाले यांची जागा घेतील. गेल्या महिन्यात बंबावले यांची चीनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

* अजय बिसारिया १९८८-९१ मध्ये मॉस्को दूतावासामध्ये तैनात होते. त्यांनी १९९९-२००४ दरम्यान पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून देखील काम केले आहे. जानेवारी २०१५ पासून ते पोलंडमध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.