रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

आशियाई करंडक स्पर्धेचे विजेतेपद भारतीय महिला संघाकडे - ६ ऑक्टोबर २०१७

आशियाई करंडक स्पर्धेचे विजेतेपद भारतीय महिला संघाकडे - ६ ऑक्टोबर २०१७

* भारतीय आक्रमकांनी संधी साधल्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई करंडक स्पर्धेत विजेतेपद पटकावले. 

* भारतीय महिलांनी अंतिम सामन्यात चीनचा कडवा प्रतिकार सडनडेथमध्ये ५-४ असा मोडून विजेतेपद पटकावले. 

* भारतीय महिला दुसऱ्यांदा आशिया कपचा विजेता ठरला. यापूर्वीचे विजेतेपद २००४ च्या स्पर्धेत नवी दिल्लीतील अंतिम स्पर्धेच्या जपानला १-० हरवले होते. 

* भारत ७ व्यांदा विश्वकरंडक महिला हॉकीत प्रवेश केला आहे. १९७४ च्या फ्रान्स विश्वकरंडक स्पर्धेतील चौथे स्थान ही भारताची सर्वोत्तम कामगिरी. 

* त्यावेळी ब्राँझपदकाच्या लढतीत जर्मनीविरुद्ध पराभव, या स्पर्धेनंतर भारताची घसरण. दोनदा अकराव्या क्रमांकावर तर प्रत्येकी एकदा सातव्या, नवव्या, व बाराव्या क्रमांकावर आहे. 

* यावेळी भारतीय हरेंद्र सिंग यांनी भारतीय महिला कायम राखत विजेतेपद मिळवून दिले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.