गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

विदयुत वाहनांच्या वापरात महाराष्ट्र देशात ५ व्या स्थानावर - २४ नोव्हेंबर २०१७

विदयुत वाहनांच्या वापरात महाराष्ट्र देशात ५ व्या स्थानावर - २४ नोव्हेंबर २०१७

* देशात २०१६-१७ मध्ये विकल्या जाणाऱ्या २५ हजाराच्या घरात विक्री झाल्याचे आणि देशात सर्वाधिक वापर करणाऱ्या पाच राज्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

* देशात सर्वाधिक ४३३० वाहने गुजरातमध्ये, नंतर पश्चिम बंगाल मध्ये २,८४६ उत्तर प्रदेश २४६७, राजस्थान २३८८ विकली गेली आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो.

* विक्री झालेल्या ईवाहनात ९२% दुचाकी आहेत. तर ४ चाकी वाहने केवळ ८% आहेत. हवेच्या भयंकर प्रदूषणाने त्रस्त झालेल्या दिल्ली राज्य वाहन स्विकारण्यास अग्रणी राहिली आहे.

* पर्यांवरणस्न्हेही आणि भविष्याचा अपरिहार्य पर्याय मानल्या गेलेल्या विद्युत वाहनांच्या १००% वापराचे लक्ष्य भारतासाठी अदयाप खूप दूर असले तरी आता हळूहळू सकारात्मक बदल होत आहेत.

* असे [सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल SMEV या विदयुत वाहन संघटनेने पुढे आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.