सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

८ व्या जागतिक उदयोजक परिषदेचे हैद्राबाद येथे आयोजन - २८ नोव्हेंबर २०१७

८ व्या जागतिक उदयोजक परिषदेचे हैद्राबाद येथे आयोजन - २८ नोव्हेंबर २०१७

* आठवी जागतिक उद्योजक परिषद [जीईएस] आजपासून हैद्राबाद येथे सुरु होणार आहे. पंतप्रधान या परिषदेचे उदघाटन करतील.

* या तीन दिवसाच्या परिषदेत अमेरिकी शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हाका ट्रम्प करणार आहे.

* नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि अमेरिकी राजदूत केनिथ जस्टर यांच्या समवेत सोमवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.

* या परिषदेत प्रामुख्याने नवीन उद्योजक आणि महिलासाठी संधी निर्माण करून त्यांच्या उद्योगाचा विकास करण्यावर भर देण्यात येईल. असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.