गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

दिल्लीत वायू प्रदूषणामुळे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी लागू - १० नोव्हेंबर २०१७

दिल्लीत वायू प्रदूषणामुळे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी लागू - १० नोव्हेंबर २०१७

* दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संस्थेकडून राज्यात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

* आयएमए ने दिल्लीतील लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळा बंद ठेवाव्यात असेही आयएमए ने सांगितले आहे.

* त्यामुळे दिल्लीतील १९ नोव्हेंबर नियोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धा रद्द करण्याची विनंतीही आयएमए कडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करण्यात आली आहे.

* इंडिया गेट आणि राजपथसह दिल्लीतील प्रमुख ठिकाणी करण्यात आलेल्या पाहणीत येथील हवेचा दर्जा अत्यंत खालावल्याचे दिसून आले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.