शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

तामिळ लेखक मेलनमाई पोन्नूसामी यांचे निधन - ४ नोव्हेंबर २०१७

तामिळ लेखक मेलनमाई पोन्नूसामी यांचे निधन - ४ नोव्हेंबर २०१७

* साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेते तामीळ लेखक मेलनमाई पोन्नूसामी ३० ऑकटोबर २०१७ रोजी निधन झाले.

* पोन्नूसामी हे शेतकरी होते. तसेच तामिळनाडूतील विरूधनगर जिल्ह्यातील मेलानम रैनाडू या गावात किराणा दुकानही चालवीत असत.

* कम्युनिस्ट पक्षाच्या सेमालार या साहित्यविषयक नियतकालिकात त्यांची पहिली कथा १९७२ मध्ये प्रसिद्ध झाली.

* नंतर आनंद विकटन, कल्की या नियतकालिकात त्यांची पहिली कथा १९७२ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यांनी एकूण २२ लघुकथासंग्रह, ६ कादंबऱ्या व १निबंधसंग्रह लिहिले.

* ते पूर्ण वेळ लेखक होते. शिवाय ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करीत होते. सेव्हियात साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव होता.

* स्वतःला ते जाहीरपणे कम्युनिस्ट लेखक म्हणून घेत असत. त्यामुळे त्यांनी त्या विचारसरणीशी असलेले नाते कधी लपवले नाही.

* पोन्नूसामी यांना [मिनसारापो] या लघुकथा संग्रहासाठी २००८ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.