मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

निर्भय या क्रूझ क्षेपणास्त्रांची चंडीपूर येथे चाचणी - ८ नोव्हेंबर २०१७

निर्भय या क्रूझ क्षेपणास्त्रांची चंडीपूर येथे चाचणी - ८ नोव्हेंबर २०१७

* भारताने आज स्वदेशी बनावटीच्या दीर्घ पल्ल्याच्या निमस्वनातीत निर्भय या क्रूझ क्षेपणास्त्रांची चंडीपूर येथे चाचणी घेतली.

* ३०० किलोची युद्धसामुग्री वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. या क्षेपणास्त्रांची ही पाचवी चाचणी होती.

* २०१३ पासून या क्षेपणास्त्राच्या घेतलेल्या चार चाचण्यांपैकी एकच चाचणी यशस्वी ठरली आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला १ हजार किमीचा आहे.

* आजच्या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने प्राथमिक उद्दिष्ट पूर्ण केली असून ट्रेकिंग यंत्रनेतील माहिती गोळा करून विश्लेषण करण्याचे काम सुरु आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.