मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

हैद्राबाद मेट्रोचे मोदींच्या हस्ते उदघाटन - २९ नोव्हेंबर २०१७

हैद्राबाद मेट्रोचे मोदींच्या हस्ते उदघाटन - २९ नोव्हेंबर २०१७

* वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे हैराण झालेल्या हैद्राबाद वासियांचे मेट्रोचे स्वप्न आज पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो सेवेचे उदघाटन करत ती राष्ट्राला अर्पण केली.

* पहिल्या टप्प्यात मियापुर ते नागोल दरम्यानचा ३० किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून, या मार्गावर एकूण २४ स्थानके आहेत.

* मियापुर स्थानकावर पंप्रधानच्या सोबत तेलंगणाचे राज्यपाल ई. एल. एल. नरसिंहन आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मेट्रोचा प्रवास केला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.