शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

फोर्ब्झच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत अँजेला मार्कल प्रथमस्थानी - ३ ऑक्टोबर २०१७

फोर्ब्झच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत अँजेला मार्कल प्रथमस्थानी - ३ ऑक्टोबर २०१७

* फोर्ब्झच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत अँजेला मार्कल प्रथमस्थानी आहेत. युकेच्या पंतप्रधान थेरेसा मा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

* पॉपस्टार बियॉन्स चौथ्या, गायिका टेलर स्विफ्ट बाराव्या क्रमांकावर, ऑल कॅटेगिरी मध्ये प्रियांका चोप्रा ९७ व्या स्थानावर आहे.

* पेप्सिकोच्या इंद्रा नुयी ११ व्या स्थानावर, हॅरी पॉटरची लेखिका जेके रोलिंग १३ व्या स्थानावर आहे. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या एवांका ट्रम्पनेही थेट २१ वा क्रमांक लावला आहे.

* फोर्ब्झने प्रियांका चोप्राचा अमेरिकन टीव्ही शो क्वॉन्टिको ची तारीफ केली आहे. प्रियांका ही बॉलिवूडहुन हॉलिवूडपर्यंत मजल मरणारी एक यशस्वी अभिनेत्री आहे.

* विशेष म्हणजे फोर्ब्झच्या यादीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या टीव्ही अभिनेत्रीमध्ये प्रियांका चोप्रा आठव्या स्थानावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.