शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

हसमुख अधिया भारताचे नवे केंद्रीय वित्त सचिव - ११ नोव्हेंबर २०१७

हसमुख अधिया भारताचे नवे केंद्रीय वित्त सचिव - ११ नोव्हेंबर २०१७

* महसूल सचिव हसमुख अधिया भारताचे नवे केंद्रीय वित्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयातील ज्येष्ठ सचिवाला वित्त सचिव बनविण्यात येते.

* अधिया गुजरात संवर्गातील १९८१ सालचे भारतीय प्रशासनिक सेवा [IAS] अधिकारी आहेत. मागील अशोक लवासा यांच्या सेवानिवृत्त्तीवर हे पद रिक्त होते.

* वित्त मंत्रालयांतर्गत खर्च, आर्थिक, व्यवहार, वित्तीय सेवा, महसूल आणि गुंतवणूक व सार्वजनिक संपदा व्यवस्थापन विभाग [DIPAM] हे पाच विभाग आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.