शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

पुढील वर्षीपासून टपाल कार्यालयात मिळणार आधारकार्ड - १८ नोव्हेंबर २०१७

पुढील वर्षीपासून टपाल कार्यालयात मिळणार आधारकार्ड - १८ नोव्हेंबर २०१७

* पुढील वर्षांपासून महाराष्ट्र व गोव्यातील नागरिकांना राज्यातील टपाल कार्यालयामधून [पोस्ट ऑफिस] आधार कार्ड मिळणार आहे.

* या दोन्ही राज्यामधील १२०० हून अधिक पोस्ट कार्यालयामध्ये आधार क्रमांकासाठी नोंदणी प्रक्रियाही २०१८ पासून सुरु होणार आहे. असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट जनरल एच. सी. अग्रवाल यांनी सांगतिले.

* या सुविधेमुळे ज्या नागरिकांकडे अदयाप आधार कार्ड नाहीत. त्यांना पोस्टात जाऊन आधार कार्ड तयार करून घेता येणार आहेत.

* या सुविधेमुळे आधार कार्ड केंद्रावरील गोंधळ आणि त्यांच्या मर्यादित सांख्यमुळे नागरिकाना सहन न करावा लागणारा मनस्ताप कमी होईल. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला सर्वाधिक फायदा होणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.