सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

विराट कोहलीचे शतकांचे अर्धशतक पूर्ण - २१ नोव्हेंबर २०१७

विराट कोहलीचे शतकांचे अर्धशतक पूर्ण - २१ नोव्हेंबर २०१७

* आंतरराष्ट्रीय शतकांचे अर्धशतक करणारा कोहली दुसरा भारतीय फलंदाज ठरला तर एकंदरीत जगातील आठवा फलंदाज ठरला.

* विराट कोहलीने कोलकाता श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दरम्यान सोमवारी आपले ५० वे शतक पूर्ण करून विराटने कसोटी सामन्यात एकूण १८ शतके तर एकदिवसीय सामन्यात एकूण ३२ शतके करून एकूण दोन्ही प्रकारात ५० शतके काबीज केली.

* सर्वात कमी डावात ही कामगिरी करण्याच्या हाशिम आमलाच्या ३४८ डावांच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने पन्नासावे अर्धशतक ३७६ व्या डावात केले होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.