मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताला पाच सुवर्ण पदके - २९ नोव्हेंबर २०१७

जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताला पाच सुवर्ण पदके - २९ नोव्हेंबर २०१७

* जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारताने सर्वोत्तम कामगिरीची नोंद करून जगाचे लक्ष वेधले. याचा महत्वाचा वाटा मुख्य प्रशिक्षक राफेल बेर्गामास्को यांचा आहे.

* सहा वर्षांपूर्वी दोन सुवर्ण व दोन कास्य ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती रविवारी भारताने पाच सुवर्ण आणि दोन कांस्यपदक मिळवले.

* महिला बॉक्सिंगपदी प्रथमच परदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. त्या वेळी भाषा, संस्कृत, जीवनशैली, राहणीमान, आदी आव्हाने त्यांच्यासमोर होतीच.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.