सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

न्यूट्रॉन ताऱ्याबाबत भारतीय संशोधकांची कामगिरी - ७ नोव्हेंबर २०१७

न्यूट्रॉन ताऱ्याबाबत भारतीय संशोधकांची कामगिरी - ७ नोव्हेंबर २०१७

* अंतराळातील न्यूट्रॉन्स ताऱ्यांवरून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरणांचे ध्रुवीकरण टिपण्यात देशातील संशोधकांना यश आले आहे. यासंबंधी आधीच्या सिद्धांतांना छेद देणारे निष्कर्ष भारतीय संशोधकांनी टिपले आहेत. 

* पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलभौतिक आणि खगोलशास्त्रज्ञ संस्था आयुका, मुंबई आयआयटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थांनी संशोधनात योगदान दिले आहे. 

* जगभरातील शास्त्रज्ञाना यासंबंधी अधिक सिद्धांत मांडता यावेत म्ह्णून हे संशोधन नेचर ऍस्ट्रॉनॉमी या नियतकालिकात आज प्रकाशित करण्यात आले. 

* न्यूट्रॉन तारे हे प्रचंड वेगाने फिरत असतात. सेकंदात तीस वेळा ते फिरतात. त्या वेळी त्यांच्या वेगवेगळ्या बाजू दिसतात. त्या वेळी त्यांच्या बाजू दिसतात. 

* परंतु नवे संशोधन या सिद्धांताचा छेद देणारे आहे. अस्ट्रोसॅट हा पूर्णतः भारतीय बनावटीचा उपग्रह आहे. त्याचे सर्व संशोधन हे भारतीय शास्त्रज्ञानी केले आहे. 

* याद्वारे अनेक स्रोतांना अभ्यास करण्यात येत आहे. यातून होणारे संशोधन या पुढील या पुढील काळातही भारतीयांसमोर येत राहील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.