बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

चीनमध्ये राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अवमान केल्यास कठोर शिक्षा - २ नोव्हेंबर २०१७

चीनमध्ये राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अवमान केल्यास कठोर शिक्षा - २ नोव्हेंबर २०१७

* भारतात राष्ट्रगीतावेळी उभं राहण्यावरून वाद सुरु असतानाच तिकडे मात्र चीनमध्ये राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अवमान केल्यास कठोर शिक्षा करण्याच्या विचारात आहे.

* सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार नॅशनल पीपल्स काँग्रेस पीपीसी च्या स्थायी समितीच्या द्विमासिक सत्रात याबाबतचा एक प्रस्ताव करण्यात आला.

* सद्या राष्ट्रगीताचा अवमान केल्यास १५ दिवसाचा तुरुंगवास द्यावा त्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे खटले चालवावेत अशी तरतूद करण्यात आली.

* या नव्या कायद्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान केल्यास त्या व्यक्तीकडून राजकीय अधीकार काढून घेऊन काढून तात्काळ अटक करणे आणि नजरकैद आणि तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद करण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.