शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

मनगाग्वा झिम्बोंबेचे नवे अध्यक्ष - २५ नोव्हेंबर २०१७

मनगाग्वा झिम्बोंबेचे नवे अध्यक्ष - २५ नोव्हेंबर २०१७

* रॉबर्ट मुगाबे यांना लष्कराने अटक केल्यानंतर झिम्बोंबेत सुरु झालेल्या राजकीय संकटावर आज पडदा पडला. ३७ वर्षांपासून अध्यक्षपदी असणाऱ्या मुगाबे यांना पायउतार करण्यात आले.

* इमर्सन मनगाग्वा यांनी आज झिम्बोंबे अध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यामुळे मुगाबे यांच्या ३७ वर्षाच्या राजवटीनंतर झिम्बोंबेला नवा अध्यक्ष मिळाला आहे.

* राष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित सोहळ्यात मनगाग्वा यांनी शपथ घेतली. यावेळी त्यांचे हजारो समर्थक उपस्थित होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.