सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

वर्धा जिल्ह्यात ८०० एकरावरील पतंजलीचा कुत्रिम रेतन केंद्र - १३ नोव्हेंबर २०१७

वर्धा जिल्ह्यात ८०० एकरावरील पतंजलीचा कुत्रिम रेतन केंद्र - १३ नोव्हेंबर २०१७

* राज्य शासनाच्या सहाय्यांने पतंजली समूह वर्धा जिल्ह्यातील हेटी गावाजवळ ८०० एकर जागेत १० हजार गायीचा सुमारे २५ हजार कोटी रुपयाचा प्रकल्प उभारणार आहे.

* येथे कुत्रिम रेतनाची व्यवस्था राहणार असून चांगल्या प्रतीच्या बैलाची निर्मिती केली जाणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पामुळे विदर्भातील दूध उत्पादन वाढले आणि कृषी क्षेत्राचा कायापालट होईल. असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

* गुजरात, राजस्थानमधील साहिवाल, व गीर या उत्तम वाणाच्या गायीपासून तयार झालेले बैल हे कुत्रिम रेतनाच्या माध्यमातून २ लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गायीला २० लिटर दूध क्षमता असलेली संतती निर्माण करू शकतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.