पंकज अडवाणीला बिलिडियर्स १५० अप प्रकारात जागतिक विजेतेपद - १३ नोव्हेंबर २०१७
* पंकज अडवाणीने पुन्हा एकदा बिलिडियर्स १५० अप प्रकारात जागतिक विजेतेपद राखले. त्याने इंग्लंडच्या माईक रसेल याचे आव्हान ६-२ असे सहज परतवले.
* हे पंकजचे एकंदरीत सतरावे जागतिक विजेतेपद आहे. पंकजने पिछाडीभरून काढताना या लढतीत ०-१५५, १५०-१२८, ९२-१५१, १५१-०, १५१-६, १५०-५८, १५०-२१ असा विजय मिळविला.
* तर त्यापूर्वी दोन फेरीत ध्रुव सितवाल आणि ब्रिजेश दमाणी यांना हरविले होते. माइकने पहिल्या फ्रेममध्ये पंकजला संधी दिली नाही. पण दुसऱ्या फ्रेममध्ये माफक संधीचाही पंकज फायदा घेतल्याने कायम दडपण रसेलवर आले.
* पंकजने १-२ पिछाडीवर सलग तीन फ्रेम जिंकताना केवळ सहा गुणच गमावले. त्याच वेळी निकाल स्पष्ट झाला. पंकजची दोहामधील मोहीम संपलेली नाही.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा