शनिवार, ११ नोव्हेंबर, २०१७

येत्या ३ ते ४ वर्षात सर्व आर्थिक व्यवहार मोबाईलवरून होणार - १२ नोव्हेंबर २०१७

येत्या ३ ते ४ वर्षात सर्व आर्थिक व्यवहार मोबाईलवरून होणार - १२ नोव्हेंबर २०१७

* येत्या तीन ते चार वर्षात डेबिट आणि क्रेडिट कार्डसह, एटीएम इतिहासजमा होतील. त्याच्या जागी ग्राहकांचे व्यवहार हे मोबाईल फोनवरच होतील.

* असे भाकीत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी वर्तविले आहे. भारताची ७२ टक्के लोकसंख्या ही ३२ वर्ष वयोगटातील आहे.

* ही बाब अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत भारतासाठी फायदेशीर ठरणारी आहे. असंही कांत यांनी म्हटलं आहे.

* आगामी तीन ते चार वर्षात भारतातील बहुतांश आर्थिक व्यवहार हे मोबाइलवरच होतील. कारण क्रेडिट-डेबिट कार्ड, एटीएम हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मागास ठरतील. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

* नोएडा कॅम्पस मधील एका युनिव्हर्सिटीत त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.