गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

भारत - बांगलादेश दरम्यान [बंधन एक्स्प्रेसची] सुरुवात - १० नोव्हेंबर २०१७

भारत - बांगलादेश दरम्यान [बंधन एक्स्प्रेसची] सुरुवात - १० नोव्हेंबर २०१७

* भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या बंधन एक्स्प्रेस नावाने प्रवासी रेल्वेला आजपासून सुरुवात झाली.

* कोलकाता आणि बांगलादेशची औद्योगिक नगरी खुलनादरम्यान या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी हिरवा झेंडा दाखविला.

* बंधन एक्स्प्रेसत ४५६ प्रवासी आसन क्षमता असून १७२ किमी अंतर असेल भारतात ७७ किमी तर बांग्लादेशात ९५ किमी अंतर असेल.

* या प्रकल्पामुळे भारत बांगलादेश यांच्यातील मैत्रीला वाव मिळणार असून उद्योग व प्रवासी वाहतुकीचा विकास होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.