बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

गिरीश कर्नाड यांना यंदाचा टाटा लिटरेचर लाईव्ह पुरस्कार - २ नोव्हेंबर २०१७

गिरीश कर्नाड यांना यंदाचा टाटा लिटरेचर लाईव्ह पुरस्कार - २ नोव्हेंबर २०१७

* नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांच्या साहित्यिक क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

* पदमश्री आणि पदमभूषण विजेते गिरीश कर्नाड यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहे.

* [बेंडा काल ऑन टोस्ट] ही त्यांची २०१२ मधील उत्कृष्ट कलाकृती असून यात शहरी स्थलांतर पर्यावरणाची हानी यासारख्या महत्वाच्या मुद्याचा समावेश आहे.

* जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.