बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

के श्रीकांतची पदम पुरस्कारासाठी शिफारस - २ नोव्हेंबर २०१७

के श्रीकांतची पदम पुरस्कारासाठी शिफारस - २ नोव्हेंबर २०१७

* यंदा एकाच सत्रात चार सुपर सिरींजचे जेतेपद पटकाविणारा पहिला भारतीय खेळाडू किदाम्बी श्रीकांत याच्या नावाची प्रतिष्ठेच्या पदम पुरस्कारासाठी माजी क्रीडामंत्री विजय गोयल यांनी शिफारस केली आहे.

* गोयल यांनी बुधवारी गृहमंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहून श्रीकांतला देशातील चौथा सर्वोच्च पुरस्कार देण्याची शिफारस केली.

* पदम पुरस्कारासाठी नावे पाठविण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर ही होती. बॅडमिंटनमधील श्रीकांतचे योगदान पाहता देशातील युवा खेळाडूचा आदर्श म्हणून मी श्रीकांतची शिफारस करीत आहे.

* याशिवाय पीव्ही सिंधू, आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.