गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

सुरीना राजन BIS च्या महासंचालिका - ३० नोव्हेंबर २०१७

सुरीना राजन BIS च्या महासंचालिका - ३० नोव्हेंबर २०१७

* भारतीय मानक ब्युरो BIS च्या महासंचालक पदावर १९८५ सालच्या IAS अधिकारी सुरीना राजन ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अलका पांडा ह्यांच्या जागेवर झाली आहे.

* भारतीय मानक ब्युरो भारतामध्ये राष्ट्रीय मानक निर्धारित करणारी संस्था आहे. ही ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयामार्फत कार्य करते.

* यापूर्वी याचे नाव [Indian Standards Institution/ISI] असे होते, जी सन १९४७ मध्ये स्थापन केली गेली होती. भारतीय मानक अधिनियम १९८६ रोजी BIS कार्यंवित झाले.

* ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे प्रमुख यांच्याकडे BIS चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आणि कोलकाता, चेन्नई, मुंबई, चंदिगड आणि दिल्ली येथे प्रादेशिक कार्यालये व २० शाखा कार्यालये आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.