गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

MPSC विक्रीकर निरीक्षक पदाचा निकाल जाहीर - १२ ऑक्टोबर २०१७

MPSC विक्रीकर निरीक्षक पदाचा निकाल जाहीर - १२ ऑक्टोबर २०१७

* महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १६ जुलै २०१७ रोजी सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा २०१७ घेण्यात आली होती.

* प्रस्तुत परीक्षेमधून विक्रीकर निरीक्षक पदाचा निकाल दिनांक १२ ऑक्टोबर २०१७ रोजी जाहीर करण्यात आला.

* विक्रीकर निरीक्षक पदाकरिता पूर्व परीक्षेत अहर्ताप्राप्त ठरलेल्या उमेदवाराच्या बैठक क्रमांकाच्या याद्या व प्रस्तुत परीक्षेची गुणांची सीमारेषा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली.

* प्रस्तुत निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिकरित्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे कळविण्यात येईल.

* CUTOFF खालील प्रमाणे आहे.

* OPEN - [GENERAL - 52, FEMALE - 45, SPORTS - 38]
* SC - [GENERAL - 50, FEMALE - 44, SPORTS - 36]
* ST - [GENERAL - 22, FEMALE - 37, SPORTS - 22 ]
* DT(A) - [GENERAL - 24, FEMALE - 41, SPORTS - 24]
* NT (B) - [GENERAL - 52, FEMALE - 46]
* SBC - [GENERAL - 51, FEMALE - 45]
* NT(C) - [GENERAL - 52, FEMALE - 47]
* NT (D) - [GENERAL - 52, FEMALE - 45]
* OBC - [GENERAL - 52, FEMALE - 45, SPORTS - 39]
* PH - [50] 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.