सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

कॅटेलोनिया झाला नवा देश - ३० ऑक्टोबर २०१७

कॅटेलोनिया झाला नवा देश - ३० ऑक्टोबर २०१७

* प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर कॅटेलोनिया स्पेनपासून स्वतंत्र होऊन वेगळा देश झाला आहे.

* कॅटेलोनियाच्या संसदेत गत शुक्रवारी मतदान झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. स्वतंत्र होण्याच्या बाजूने ७०, तर विरोधात फक्त १० मते पडली.

* विशेष म्हणजे कॅटेलोनियावर नियंत्रण कायम ठेवण्यासाठी स्पेनच्या संसदेतही शुक्रवारीच मतदान होणार होते. मात्र त्याआधीच कॅटेलोनियाच्या संसदेने स्वतंत्र होण्यावर शिक्कामोर्तब केले.

* ७५ लाख लोकसंख्या असलेल्या कॅटेलोनियाची राजधानी बार्सिलोना आहे. या ठिकाणी संसदेच्या बाहेर हजारो नागरिक जमा झाले होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.