गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

इस्रो उभारणार गुवाहाटीत संशोधन केंद्र - ६ ऑक्टोबर २०१७

इस्रो उभारणार गुवाहाटीत संशोधन केंद्र - ६ ऑक्टोबर २०१७

* भारतीय अवकाश संशोधन संस्था [इस्रो] गुवाहाटी येथे संशोधन केंद्र उभारणार आहे. त्या ठिकाणी शिक्षण, पर्यावरण, आणि उद्योग, क्षेत्रातील तज्ञाचा फायदा मिळणार आहे.

* आसाममधील इस्रोचे हे पहिलेच विशेष संशोधन केंद्र असणार आहे. जीपीएस जियोग्राफीकल इन्फॉरमेशन सिस्टीम आणि सॅटेलाईट रिमोट सेन्सिंग यंत्रणा बसवून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून आसामच्या विकासासाठी संशोधन केले जाणार आहे.

* या संशोधन केंद्रामुळे पूर्वेकडील राज्याला संशोधनाचा फायदा मिळणार असून त्या ठिकाणी विविध माहितीचा शोध घेण्यात येणार असून सर्व पूर्वेकडील राज्याला त्याचा फायदा होणार आहे असे इस्रोचे अध्यक्ष ए  एस किरण कुमार यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.