बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

रिझर्व्ह बँकेचे व्दिमासिक पतधोरण जाहीर - ५ ऑक्टोबर २०१७

रिझर्व्ह बँकेचे व्दिमासिक पतधोरण जाहीर - ५ ऑक्टोबर २०१७

* रिझर्व्ह बँकेचे व्दिमासिक पतधोरण ४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले असून त्यात रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आले नाही.

* ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेचे व्याजदर स्थिर ठेवले आहेत.

* ३ ऑक्टोबर पासून पतधोरण समितीच्या बैठकीच्या सुरवात झाली होती. यानुसार रेपो रेट ५.७५ टक्क्यावर कायम आहे. विकासदर ६.७ इतका विकास दर राहील. हाच दर ७.३% राहील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.