रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार ह. मो. मराठे यांचे निधन - २ ऑक्टोबर २०१७

प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार ह. मो. मराठे यांचे निधन - २ ऑक्टोबर २०१७

* पप्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार ह. मो. मराठे यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ७७ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.

* मराठे यांची 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. तसेच ही त्यांची पहिली कादंबरी होती.

* मराठे यांनी किर्लोसकर मासिक याशिवाय लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा नियतकालिकांमध्ये त्यांनी लिखाण केले.

* मराठे यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला. हमो या टोपण नावाने ते साहित्यिक विश्वात ओळखले जायचे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.