रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

यंत्रमानव सोफियाला सौदीचे नागरिकत्व - २८ ऑक्टोबर २०१७

यंत्रमानव सोफियाला सौदीचे नागरिकत्व - २८ ऑक्टोबर २०१७

* यंत्रमानव सोफियाला सौदीचे अरबस्तानने तिला नागरिकत्व बहाल केले आहे. सोफिया ही हुबेहूब मानवासारखी वागणारी बोलणारी यंत्रमानव आहे.

* एका गुंतवणूक विषयक परिषदेत अँड्र्यू रॉस सॉर्किंन या व्यापार पत्रकाराने तिची जाहीर मुलाखत घेतली. याच मुलाखतीत सोफियाला सौदी नागरिकत्व देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

* कुत्रिम प्रज्ञेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील प्रगत देश अशी स्वतःची ओळख निर्माण करू पाहणाऱ्या सौदी अरबस्तानचे सोफियाला नागरिकत्व देणे हा त्याचाच एक भाग आहे.

* सोफिया चेहऱ्यावरील हावभाव ओळखण्यासाठी आणि आणि कोणासोबतही सामान्य व्यक्तीपणे बोलण्यासाठी ओळखली जाते. तसेच अनेक मीडिया चॅनल्स इंटरव्यू देण्यासाठी ती ओळखली जाते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.