बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

ज्येष्ठ गायिका गिरीजा देवी यांचे निधन - २५ ऑक्टोबर २०१७

ज्येष्ठ गायिका गिरीजा देवी यांचे निधन - २५ ऑक्टोबर २०१७

* ज्येष्ठ गायिका पदमविभूषण गिरीजा देवी यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या.

* गिरीजा देवी बनारस घराण्यातील शास्त्रीय गायिका होत्या. शास्त्रीय संगीतातील ठुमरी गायन प्रकारात त्यांच्या विशेष नावलौकिक होता.

* त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे त्यांना ठुमरी राणी म्हणूनही ओळखले जात होते. २०१६ मध्ये त्यांना पदमविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

* ठुमरी राणी म्हणूनही ओळखले जात होते. ठुमरी शिवाय कजरी, हौरी, ख्याल गायकी, टप्पा लोकसंगीत आदी विशेष प्रभुत्व होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.