राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत हीना सिद्धूला सुवर्णपदक - १ नोव्हेंबर २०१७
* भारताच्या नेमबाजांची राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत पहिल्या दिवसापासूनच आपला नेम दाखवायला सुरुवात केली.
* हिना सिद्धूने महिलांच्या १० मीटर एअर रायफल पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळविले. पुरुष विभागात पात्रता फेरीत विक्रमी कामगिरी केल्यानंतरही गगन नानरंग अखेर चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
* गेल्याच आठवड्यात भारतात झालेल्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत हिनाने जितू रायच्या साथीत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळविले होते.
* दीपक कुमारने ब्राँझपदकाची कमाई केली. त्याच्या सहकारी ऑस्ट्रेलियाच्या होबर्ग अलेक्सने सुवर्ण तर जॅक रुस्टर याला सिल्वर पदक मिळाले.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा