बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

प्रसिद्ध रॉकस्टार टॉम पेटी यांचे निधन - ४ ऑक्टोबर २०१७

प्रसिद्ध रॉकस्टार टॉम पेटी यांचे निधन - ४ ऑक्टोबर २०१७

* अमेरिकेतील प्रसिद्ध संगीतकार, गायक, आणि हार्टब्रेकर्स या रॉक बँडचे संस्थापक टॉम पेटी यांचे सोमवारी हृदयाची क्रिया बंद पडल्यामुळे निधन झाले.

* पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की सोमवारी पेटी [वय ६६] यांचे त्यांच्या मालिबू येथील निवासस्थानी निधन झाले.

* अमेरिकेतील फ्लोरिडामधील गेनेसल्व्हीए येथे २० ऑक्टोबर १९५० रोजी पेटी यांच्या जन्म झाला होता. एल्विस प्रिस्ले यांच्यामुळे पेटी हे रॉक संगीताकडे ओढले गेले.

* पेटी यांनी स्थापन केलेल्या [हार्टब्रेकर्स] या रॉक बॅंडला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.