रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

'अर्जुन मार्क २' स्वदेशी रणगाडा लष्करात दाखल - २३ ऑक्टोबर २०१७

'अर्जुन मार्क २' स्वदेशी रणगाडा लष्करात दाखल - २३ ऑक्टोबर २०१७

* भारतीय लष्कराची मदार असलेला 'अर्जुन मार्क २' हा स्वदेशी बनावटीचा रणगाडा लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. असे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे [DRDO] अध्यक्ष डॉ ख्रिस्तोफर यांनी सांगितले.

* DRDO मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या अभियंतांना संघटनेची माहिती देण्यासाठी पॉईंट्स हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी डिआयटी हा कार्यक्रम घेतला जातो.

* त्यामुळे भारतीय लष्करातील दोन रणगाडा रेजिमेंट अर्जुन मार्क २ स्वीकारण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे तो लवकरच लष्करात दाखल होईल.

* इस्त्रायली बनावटीचे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता या रणगाड्यात निर्माण करणे हे सध्याचे मोठे आव्हाहन आहे. त्याची पर्यायी व्यवस्था म्हणून भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता विकसित करण्यात अली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.