बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

एप्रिलपासून येणार १०० च्या नव्या नोटा - ५ ऑक्टोबर २०१७

एप्रिलपासून येणार १०० च्या नव्या नोटा - ५ ऑक्टोबर २०१७

* भारतीय रिझर्व्ह बँक येत्या एप्रिलपासून महात्मा गांधीचे चित्र असलेल्या नव्या मालिकेतील १०० रुप्याच्या नोटांची छपाई सुरु करेल.

* सध्या सुरु असलेली २०० रुपयांच्या नोटांची छपाई पूर्ण झाल्यावर नव्या १०० रुपयाच्या नोटांची छपाई केली जाईल. पुरेशा संख्येने नव्या नोटा उपलब्द होईपर्यंत सध्याच्या नोटाही चलनात राहतील.

* या नव्या नोटावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ उर्जित पाटील यांची स्वाक्षरी असेल. गेल्या नोव्हेंबरमधील नोटबंदीनंतर सरकारने २००० हजार, ५००,२०० च्या नव्या नोटा चलनात आणल्या.

* नव्याने छापण्यात जाणाऱ्या या सर्व नोटांमध्ये त्यांची नक्कल सहज शक्य होणार नाही अशी काळजी घेण्यात आली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.