रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

विष्णुदास भावे पुरस्कार मोहन जोशी यांना प्रदान - ९ ऑक्टोबर २०१७

विष्णुदास भावे पुरस्कार मोहन जोशी यांना प्रदान - ९ ऑक्टोबर २०१७

* अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीचे विष्णुदास भावे गौरवपद ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाले.

* रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबरला पुरस्कार प्रदान केला जाईल. संस्थेचे अध्यक्ष शरद कराळे यांनी आज पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.

* या पुरस्काराचे स्वरूप विष्णुदास भावे स्मुर्तिचिन्ह, व २५ हजार रुपये असे आहे. १९५९ मध्ये सर्वप्रथम बालगंधर्व यांना पुरस्कार देण्यात आला होता.

* त्यानंतर आजपर्यंत आचार्य अत्रे, ग दि माडगूळकर, डॉ श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, अमोल पालेकर, डॉ जब्बार पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांना गौरविण्यात आले. यंदाचे हे ५१ वर्षे आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.