मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

ब्रेन्ट स्ट्रीटटॉन यांना यंदाचा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इअर किताब - २४ ऑक्टोबर २०१७

ब्रेन्ट स्ट्रीटटॉन यांना यंदाचा  वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इअर किताब - २४ ऑक्टोबर २०१७

* रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडून असलेल्या या महाकाय प्राण्याच्या मृतदेहाचा फोटो ब्रेन्ट स्ट्रीटटॉन यांना यंदाचा  वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इअर किताब मिळवून दिला आहे.

* अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी जगभरातील हजारो फोटोग्राफर्स वेगवेगळे फोटो पाठवले होते. त्यातल्या काही खास फोटोची निवड करण्यात आली होती.

* २०१६ मध्ये ब्रेन्ट आफ्रिकेत गेले होते. तेव्हा त्यांनी एका गेंड्याला निपचीत पडलेला पहिले आणि त्या गेंड्याशी शिकार करून त्याला मारण्यात आले होते.

* आफ्रिकेतल्या अभयारण्यात हे प्रकार खुलेआम सुरु असतात. हेसार प्रकरण जगासमोर आणण्यासाठी मी तो फोटो काढला आई त्याला पुरस्कार मिळाला.

* दक्षिण आफ्रिकेत गेंड्याची संख्या सर्वाधिक आहे. जगातील ८० टक्के गेंडे या भागात आढळतात. दरवर्षी येथे शिंगासाठी हजारो गेंड्याना अमानुषपणे ठार केले जातात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.