शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

सेफ सिटी इंडेक्स २०१७ सूची जाहीर - २२ ऑक्टोबर २०१७

सेफ सिटी इंडेक्स २०१७ सूची जाहीर - २२ ऑक्टोबर २०१७

* जपानची राजधानी टोकियो हे जगातील सर्वात सुरक्षित, तर पाकिस्तानची व्यापार राजधानी कराची हे सर्वात असुरक्षित शहर आहे. द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने सेफ सिटी इंडेक्स २०१७ जाहीर केली आहे.

* या इंडेक्समध्ये सिंगापूर दुसऱ्या स्थानी, तर जपानमधील ओसाका तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे दिल्ली ४३ व्या क्रमांकावर तर मुंबई ४५ व्या क्रमांकावर आहे.

* सुरक्षित शहराच्या सूचीमध्ये ६० आणि फ्रान्समधील एकाही शहराचा समावेश करण्यात आला नाही. सर्वाधिक सुरक्षित १० शहरामध्ये आशियातील आणि युरोपचा दबदबा कायम आहे.

* जगातील टॉप टेन सुरक्षित शहरे - टोकियो जपान, सिंगापूर सिंगापूर, ओसाका - जपान, टोरँटो कॅनडा, मेलबर्न ऑस्ट्रेलिया, ऍमस्टरडॅम नेदरलँड, सिडने ऑस्ट्रेलिया, स्टोकहोम स्वीडन, हाँगकाँग हाँगकाँग, झुरिच स्वित्झर्लंड, या शहराचा समावेश आहे.

* जगातील टॉप टेन असुरक्षित शहरे - कराची पाकिस्तान, यंगून म्यानमार, ढाका बांगलादेश, जकार्ता इंडोनेशिया, हो ची मिन्ह सिटी - व्हिएतमान, मनिला - फिलिपाइन्स, कारारस - व्हेनेझुएला, क्योटो जपान, तेहरान इराण, कैरो इजिप्त या देशाचा समावेश आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.