गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

गौतम बंबावाले भारताचे चीनमधील नवे राजदूत - १३ ऑक्टोबर २०१७

गौतम बंबावाले भारताचे चीनमधील नवे राजदूत - १३ ऑक्टोबर २०१७

* पाकिस्तानात भारताचे उचयुक्त असलेले गौतम बंबावाले यांची आज चीनमधील भारतीय राजदूत म्हणून नेमणूक जाहीर करण्यात आली.

* गौतम बंबावाले हे भारतीय परराष्ट्र सेवेत १९८४ मध्ये रुजू झाले. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून त्यांनी अर्थशास्त्रात एमएची पदवी प्राप्त केली.

* चिनी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. १९८५ ते १९९१ या काळातही त्यांनी बीजिंग व हाँगकाँग येथे काम पहिले. याखेरीज अमेरिका आणि कॅनडा येथेही त्यांनी काम पहिले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.