रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत भारत विजयी - २३ ऑक्टोबर २०१७

आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत भारत विजयी - २३ ऑक्टोबर २०१७

* ढाका येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम लढतीत भारताने विजेतेपदाचा १० वर्षाचा दुष्काळ संपवत मलेशियाला हरवत आशियाई करंडक हॉकी स्पर्धा जिंकली.

* भारताने अखेरच्या सत्रात मलेशिया आक्रमण आपल्या विस्कळीत बचावाचा फायदा घेणार नाहीत याची काळजी घेतली. आणि २००७ नंतर प्रथमच आशिया कप जिंकला.

* या स्पर्धेत पाकिस्तनने कोरियास ६-३ असे पराजित करून ब्राँझपदक जिंकले. एजाज अहमदची हॅट्रिक हे पाकच्या विजयाचे वैशिट्य ठरले.

* आकाश चिकटे याची सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून तर हरमनप्रीतला सर्वोत्तम गोलसाठी बक्षिसे देण्यात आले. त्या स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक गोल करण्याच्या क्रमवारीत हरमनप्रीत संयुक्त अव्वल ठरला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.