शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

राज्यभरात झिरो पेंडन्सी प्रकल्प राबविणार - ८ ऑक्टोबर २०१७

राज्यभरात झिरो पेंडन्सी प्रकल्प राबविणार - ८ ऑक्टोबर २०१७

* देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यात झिरो पेंडन्सी प्रकल्प राबविणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध केला जाईल.

* पुणे जिल्ह्यातील जिल्ह्याधिकारी इमारतीचे उदघाटन करताना त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये [झिरो पेंडन्सी अँड डिस्पोजल] च्या माध्यमातून लाखो प्रकल्प निकाली निघाली आहे.

* झिरो पेंडन्सी म्हणजे काय
* शासकीय कार्यालयामध्ये प्रशासनात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी उपक्रम.
* कार्यालयातील फायली आणि दखल प्रकरणे आद्यअक्षरानुसार आणि तारखेनुसार मांडणी.
* अभिलेख छाननी, नोंदणीकृत आणि आद्यक्षरानुसार मांडणी करणे.
* सहा संचिका पद्धतीने कागदपत्रिकांची छाननी, कायमस्वरूपी अभिलेख, पाच ते दहा वर्षापर्यंतचे अभिलेख डी नाश करण्यासाठीचे तात्पुरते अभिलेख.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.