मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

मानसोपचाराची गरज असणाऱ्यामध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर - २४ ऑक्टोबर २०१७

मानसोपचाराची गरज असणाऱ्यामध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर - २४ ऑक्टोबर २०१७

* इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे मानसिक आजारपण आणि ताणतणाव यामुळे मुंबईकरांच्या मनाचा गुंता वाढत चालला आहे.

* मुंबईकरांच्या मानसिक आरोग्याविषयी काळजी करायला लावणारा अहवाल जेजे रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ यांनी मांडला आहे.

* देशभरात मुंबईतील नागरिकांना सर्वात जास्त मानसोपचाराची गरज असल्याचे समोर आले आहे. मुंबई पाठोपाठ कोलकाता आणि बंगळुरू या शहरांचा क्रमांक लागतो.

* केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हा अहवाल तयार केला आहे. सोबत जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचाराच्या वतीने हे सर्वेक्षण तयार करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.