रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

आफ्रिकी देशावर सोमालियात आजपर्यंतचा सर्वात मोठा बॉम्बस्फोट हल्ला १८९ बळी - १६ ऑक्टोबर २०१७

आफ्रिकी देशावर सोमालियात आजपर्यंतचा सर्वात मोठा बॉम्बस्फोट हल्ला १८९ बळी - १६ ऑक्टोबर २०१७

* सोमालियाची राजधानी असलेल्या मेगादिशू शहरात झालेल्या एका प्रचंड शक्तिशाली ट्रॅकबॉम्ब स्फोटातील बळींची संख्या १८९ वर पोहोचली.

* २०० हुन अधिक जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालयाची धडपड सुरु आहे. या आफ्रिकी देशाच्या इतिहासात झालेला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

* स्फोटात अनेकजण ओळखू न येण्याइतपत जळाले असून त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशी भीती अधिकाऱ्यांनी केली आहे.

* महत्वाची मंत्रालये असलेल्या मोगादिशतील सगळ्यात वर्दळीच्या रस्त्यावर झालेला हा आपण पाहिलेला आतापर्यंतचा सगळ्यात शक्तिशाली स्फोट असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.