शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

गुगल भारतीयांचा सर्वात विश्वासू ब्रँड - २२ ऑक्टोबर २०१७

गुगल भारतीयांचा सर्वात विश्वासू ब्रँड - २२ ऑक्टोबर २०१७

* गुगल कंपनीचा भारतीयांचा सर्वात विश्वासू ब्रँड म्हणून समोर आला आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, मारुती सुझुकी, आणि अँपल हे भारतीयांचे सर्वाधिक पसंतीत उतरले आहेत.

* न्यूयॉर्क येथील कॉन अँड वोल्फ या कंपनीच्या सर्वेक्षणातुन ही माहिती समोर आली. सोनी, युट्युब, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेन्ज, आणि ब्रिटिश एअरवेज पहिल्या १० विश्वसनीय ब्रॅण्डच्या यादीत आहेत. असं सर्वेक्षणातून म्हटलं आहे.

* दरम्यान जागतिक स्तरावर अमेझॉन सर्वात विश्वनीय ब्रँड असल्याच म्हटलं जाते. त्यानंतर ऍपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, आणि पेपाल यांचा क्रमांक लागतो.

* भारतीय ग्राहक आता ब्रॅण्डच्या विश्वासार्हता याच्यावर मते मांडण्यात आली. ६७ टक्के भारतीय विश्वासार्ह ब्रॅण्डची खरेदी करणं पसंत करतात.

* हेब्रँड प्रामाणिकपणा जपतात, आणि जबाबदारी स्वीकारतात असं ३८ टक्के ग्राहकांचं म्हणणं आहे. तर जागतिक स्तरावर सरासरी २५% ग्राहकांचं मत आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.