रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

रोनाल्डो व मार्टिन्स यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू - २८ ऑक्टोबर २०१७

रोनाल्डो व मार्टिन्स यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू - २८ ऑक्टोबर २०१७

* फिफाच्या २०१७ च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँडची लीके मार्टिन्स यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोनाल्डोने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळविला आहे.

* जगभरातील नावाजलेल्या फुटबॉलपटूंसह अनेक मान्यवरांच्या उपस्थित लंडन येथे पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना गोल्डन बॉलने सन्मानित करण्यात आले.

* याच समारंभात फिफाच्या सर्वोत्तम जागतिक संघाची बेस्ट वर्ल्ड इलेव्हन संघाची घोषणा करण्यात आली. त्यात्या ख्रिस्तियानो रोनाल्डो जियानलुकी ब्यूफॉन, मेस्सी, व नेमार यांचा समावेश आहे.

* अन्य पुरस्कार विजेते - सर्वोत्तम गोलरक्षक जियानल्युकी ब्यफॉन, सर्वोत्तम गोल, ऑलिव्हर जिरूड, सर्वोत्तम प्रशिक्षक [महिला] - सरिना विगमन नेदरलँड. सर्वोत्तम पुरुष खेळाडू - ख्रिस्तियानो रोनाल्डो [पोर्तुगाल]. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.