शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

क्रिकेट सामन्याच्या रचनेत आयसीसीचे तत्वतः बदल - १४ ऑक्टोबर २०१७

क्रिकेट सामन्याच्या रचनेत आयसीसीचे तत्वतः बदल - १४ ऑक्टोबर २०१७

* टी-२० प्रकारच्या वाढत्या लोकप्रियतेत कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचे महत्व वाढवण्यासाठी आयसीसीचे मोठे पाऊल उचलले आहे. त्याची २०१९ पासून हे बदल दिसून येतील. 

* कसोटी लीग रचना पुढीलप्रमाणे 

* अव्वल ९ संघाचा सहभाग असेल. 
* दोन वर्षाचा कार्यक्रम असेल. 
* होम आणि अवे धर्तीवर किमान ३-३ तास सामने खेळावे लागणार. 
* एक मालिका किमान २ किंवा जास्तीत जास्त पाच सामन्यांची असेल. 
* प्रत्येक सामना पाच दिवसांचा असेल. 

* वन डे लीग रचना पुढीलप्रमाणे 

* आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व असलेले पहिले १२ देश आणि जागतिक लीग स्पर्धेतील विजेता संघ. 
* पहिल्या वर्षात प्रत्येक देश होम आणि अवे धर्तीवर चार मालिका खेळेल. 
* यातील प्रत्येकी मालिका ३ सामन्यांची असेल. 
* दुसऱ्या टप्प्यात सर्व देश एकमेकांशी खेळणार. 
* या लीगमधूनच विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र संघ निश्चित होणार आहे. 


* या दोन्ही लीगचा प्रस्ताव प्रत्यक्षात तयार करण्यासाठी २ वर्षांपासून मेहनत घेण्यात आली या लीगमुळे आता क्रिकेट विश्वात खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक सामन्याला तेवढेच महत्व मिळणार आहेत. असे आयसीसीचे अध्यक्ष डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले. 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.