रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

किदांबी श्रीकांतने जिंकले डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद - २३ ऑक्टोबर २०१७

किदांबी श्रीकांतने जिंकले डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद - २३ ऑक्टोबर २०१७

* किदांबी श्रीकांतने या वर्षातील तिसरे सुपर सिरीज विजेतेपद पटकावले आहे. त्याने जायंट किलर संबोधले जात असलेल्या ली ह्युन हो याचा झटपट दोन गेममध्ये पराभव केला.

* या स्पर्धेतील महिला एकेरीची लढत ६७ मिनिटे आणि अन्य तीन दुहेरीच्या अंतिम लढती जवळपास एक तास झाल्यावर श्रीकांतने जिंकले.

* किदांबीने अवघ्या २५ मिनिटात आपल्या अनुभवी प्रतिस्पर्ध्यास २१-१०, २१-५ अशी शरणागती पत्करण्यास भाग पाडले. श्रीकांतचे हे यंदाचे तिसरे सुपर सिरीज विजेतेपद आहे.

* जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या व्हिक्टर अक्सेलेन याची १३ विजयांची मालिका खंडित. यंदा सलग दोन सुपर सिरीज जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटन.

* सलग तीन सुपर सिरीज स्पर्धात अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम, वर्ल्ड सुपर सिरीज स्पर्धात अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम.

* वर्ल्ड सुपर सिरीजच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलेला पहिला भारतीय. या स्पर्धेपूर्वी यंदाची एकंदरीत बक्षीस रक्कम १ लाख ४९ हजार ७९७ डॉलर.

* एकाच वर्षी चार सुपर सिरीज स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेला पहिला भरतीय. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.