
* जगभरातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीत विराटने फुटबॉल सम्राट लिओनेल मेस्सी यालाही मागे टाकले तर रॉजर फेडरर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला आहे.
* जगातील श्रीमंत खेळाडू व त्यांची एकूण संपत्ती - रॉजर फेडरर ३ कोटी ७२ लाख, लेब्रॉन जेम्स ३ कोटी ३४ लाख, उसेन बोल्ट २ कोटी ७ लाख, ख्रिस्तियानो रोनाल्डो २ कोटी १५ लाख, फील मिकेलसन १ कोटी ६ लाख, टायगर वुड्स १ कोटी ६६ लाख, विराट कोहली १ कोटी ४५ लाख, रॉरी मॅकलोऱी १ कोटी ३६ लाख, लिओनेल मेस्सी १ कोटी ३५ लाख, स्टेफ कुरी १ कोटी ३४ लाख.
* फोर्ब्झने जारी जगभरातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडूची यादी जाहीर केली.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा