सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ - ३० ऑक्टोबर २०१७

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ - ३० ऑक्टोबर २०१७

* अमेरिकेला मागे सारत  भारत आता स्मार्टफोनसाठी जागतील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनली आहे. अजूनही चीन याबाबतीत अव्वल आहे. 

* कॅनालिस ऍनॅलिस या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशातील बदलत्या वातावरणामुळे हँडसेट आणि ४जी मुळे मोबाईल बाजारात वृद्धी झालेली आहे. तसेच या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ४ कोटी हँडसेटचा व्यवहार झाला. 

* वर्तमानात भारतामध्ये जवळपास १०० मोबाईल ब्रँड आपला व्यवसाय करीत आहे. भारतीय मोबाईल बाजारात टॉप ५ कंपन्यांचा ७५% वाटा आहे. 

* ज्यामध्ये सॅमसंग, शाओमी, विवो, ओपो आणि लेनोवो या कंपन्यांचा समावेश आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.